लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू - Marathi News | Indian girl dies in Dhaka terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तारुषी जैन या भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला आहे ...

महिलेचं नाव ISIS, फेसबुक म्हणतं ओळख पुरावा द्या - Marathi News | The woman's name ISIS, give evidence of the identity of Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेचं नाव ISIS, फेसबुक म्हणतं ओळख पुरावा द्या

ब्रिटनच्या ब्रिस्टोलची रहिवासी असलेल्या इसीस थॉमस या महिलेला फेसबुकने ओळख पुरावा मागितला आहे ...

...आणि स्मार्टफोन झाला त्याची अर्धांगिनी! - Marathi News | ... and a smartphone became a part of it! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आणि स्मार्टफोन झाला त्याची अर्धांगिनी!

मोबाईल फोन आणि खास करून स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचे साधन न राहता जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत. ...

ढाक्यात आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Another Hindu priest killed in a fire in Dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाक्यात आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एका हिंदू पुजाऱ्याची व बौद्ध नेत्याची हत्या केल्याला एक दिवस होत नाही तर, दहशतवाद्यांनी आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले ...

ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका - Marathi News | Dhaka attack: 6 terrorists killed, 1 detained, 13 rescues of lazy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे. ...

हे तर इस्लामिक दहशतवादी - तस्लिमा नसरीन - Marathi News | This is the Islamic terrorist - Taslima Nasreen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे तर इस्लामिक दहशतवादी - तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ढाका येथील दहशतवादी हल्ल्याची निंदा करत निरपराधांना मारणारे हे हल्लेखोर इस्लामिक दहशतवादी असल्याचे म्हटले आहे ...

बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Isis terrorist attack in Bangladesh, 20 deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले आहेत. ...

बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Isis terrorist attack in Bangladesh, 20 deaths | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले आहेत. ...

तैवानचा चीनवर चुकून ‘हल्ला’ - Marathi News | Taiwan's 'attack' on China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानचा चीनवर चुकून ‘हल्ला’

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्यास विरोध दर्शविला असतानाच तैवानी युद्धनौकेने चीनच्या दिशेने चुकून एक जहाजभेदी सुपरसोनिक क्षेपणास्त्र सोडले ...