लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
फ्रान्समध्ये चर्चवर हल्ला, एक बंधक ठार - Marathi News | In France, the attack on a church, killing a hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये चर्चवर हल्ला, एक बंधक ठार

फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रॉयून शहरातील एका चर्चवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला. ...

बांगलादेश पोलिसांनी केला 9 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Bangladesh police killed 9 terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पोलिसांनी केला 9 दहशतवाद्यांचा खात्मा

बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी हल्ला करत 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे ...

जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार - Marathi News | 19 killed in mice attack in Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार

जपानची राजधानी टोक्यो शहराच्या पश्चिमेला असलेल्या सागामिहारा येथे एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात १९ जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ...

झिका विषाणू बाधित मुलाचा स्पेनमध्ये जन्म - Marathi News | Zika Virus infected child born in Spain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झिका विषाणू बाधित मुलाचा स्पेनमध्ये जन्म

स्पेनमध्ये एका झिका विषाणूने बाधित महिलेने अविकसित मेंदूच्या बालकास जन्म दिला. ही घटना सोमवारी घडली. युरोप खंडातील ही पहिलीच घटना आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...

अमेरिकेत फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, १७ जखमी - Marathi News | Flew shot dead in Florida, 2 killed, 17 injured in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, १७ जखमी

मेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. ...

अबब - पोकेमॉन गोच्या जीवावर अॅपल कमावणार 3 अब्ज डॉलर्स - Marathi News | ABB - Apple will earn 3 billion dollars on the life of Pokémon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबब - पोकेमॉन गोच्या जीवावर अॅपल कमावणार 3 अब्ज डॉलर्स

पोकेमॉनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यामुळे अॅपल ही कंपनी येत्या एक ते दोन वर्षांत जवळपास 3 अब्ज डॉलर्स कमावेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे ...

VIDEO: अरे बापरे ! वाघाने महिलेला फरफटत नेऊन केलं ठार - Marathi News | VIDEO: Hey father! Wagh struck a woman and killed him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: अरे बापरे ! वाघाने महिलेला फरफटत नेऊन केलं ठार

प्राणीसंग्रहालयात वाघाने पर्यटक महिलेला ओढत नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना बीजिंगमधील बडलिंग प्राणी संग्रहालयात घडली आहे ...

VIDEO: अरे बापरे ! वाघाने महिलेला फरफटत नेऊन केलं ठार - Marathi News | VIDEO: Hey father! Wagh struck a woman and killed him-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: अरे बापरे ! वाघाने महिलेला फरफटत नेऊन केलं ठार

जर्मनीत बारमध्ये स्फोट, संशयित आत्मघाती हल्लेखोराचा मृत्यू - Marathi News | German bomb blast in Germany, suspected suicide metropolis death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत बारमध्ये स्फोट, संशयित आत्मघाती हल्लेखोराचा मृत्यू

जर्मनीच्या पश्चिम भागात अॅन्सबॅच शहरातील बारमध्ये आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला, स्फोटात हल्लेखोराचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...