लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मादाम तुसाँमधूनही ओबामांच्या जागी ट्रम्प - Marathi News | Trump to replace Obama in Madame Tusson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मादाम तुसाँमधूनही ओबामांच्या जागी ट्रम्प

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदापाठोपाठ आता लंडनमधील मादाम तुसाँ म्युझियममध्येही बराक ओबामांची जागा घेतली आहे. ...

या महिला टेनिसपटूवर ट्रम्प झाले होते फिदा - Marathi News | The women's tennis player was tramped to Fida | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या महिला टेनिसपटूवर ट्रम्प झाले होते फिदा

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रंगेलपणाच्या अनेक सुरस कहाण्या दररोज समोर येत असतात ...

ट्रम्पविरोधी निदर्शनांना हिंसेचे गालबोट - Marathi News | Violence against anti-Trumpet demonstrations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पविरोधी निदर्शनांना हिंसेचे गालबोट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला विरोध करण्यासाठी राजधानी वॉशिंग्टनसहअमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लोकांनी तीव्र निदर्शने करण्यात केली. ...

हाँगकाँगने काढली भारतीयांची व्हिसा सवलत - Marathi News | Hong Kong-based Indians get visa discount | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगने काढली भारतीयांची व्हिसा सवलत

भारतीयांना हाँगकाँगमध्ये तिथे पोहाचल्यावर दिल्या जाणाऱ्या व्हिसाची (आॅन अरायव्हल व्हिसा) सवलत आता काढून घेण्यात आली आहे. यापुढे भारतात हाँगकाँगचा आधी व्हिसा ...

अमेरिका फर्स्ट ! - Marathi News | America First! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका फर्स्ट !

‘अमेरिका फर्स्ट’... चला आपण सर्व मिळून अमेरिका सामर्थ्यशाली, समृद्ध, गौरवशाली आणि सुरक्षित व महान राष्ट्र बनवू या, ...

सर्वांत लांब शेपटाचा कुत्रा - Marathi News | The Longest Sheep Dog | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वांत लांब शेपटाचा कुत्रा

हा कुत्रा आहे बेल्जियममधील आणि याचे वैशिष्ट्य हे आहे की, त्याचे शेपूट सर्वांत लांब शेपूट म्हणून नोंदविले गेले आहे. ...

हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’ - Marathi News | 'Push Up' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’

हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’चा व्यायाम केलेला तुम्ही कधी ऐकला आहे का? ...

प्राणिसंग्रहालयातून पळाले माकड - Marathi News | Monkey escaped from the zoo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राणिसंग्रहालयातून पळाले माकड

इस्रायलच्या तेव अवीव शहरातील एका प्राणिसंग्रहालयातील माकड पळून गेल्याने मोठी पंचाईत झाली ...

एच१बी व्हिसाचे नियम कडक करण्यास विधेयक - Marathi News | Bill to tighten H1B visa rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच१बी व्हिसाचे नियम कडक करण्यास विधेयक

एच१बी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे अमेरिकेच्या दोन सिनेट सदस्यांनी जाहीर केले ...