ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
International (Marathi News) 130 बायका आणि 203 मुलं असलेल्या मौलवी मोहम्मद बेलो अबूबकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं ...
मागच्या दोन वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमती कोसळत असल्याने लवकरच त्याचे चटके सौदी अरेबियात राहणा-या नागरीकांना सहन करावे लागणार आहेत. ...
एच-१बी व्हिसाच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंबंधीचे विधेयक अमेरिकी प्रतिनिधींच्या सभागृहात सादर करण्यात आले असून ते मंजूर झाल्यास भारतीय आयटी कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. ...
कुख्यात दहशतवादी हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तीव्र शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...
कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले. ...
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ज्या सात मुस्लीम बहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीमध्ये पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो, ...
प्रत्यारोपण, कॉस्मेटिक आणि औषधी उत्पादनांच्या चाचण्या घेण्यासाठी वापरता येईल अशी मानवी त्वचा तयार करणारे नवे थ्रीडी बायोप्रिंटर शास्त्रज्ञांनी प्रथमच विकसित केले ...
कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ...
भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते. ...
अमेरिकेत नव्याने सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाबरोबर चर्चा करताना चीनसाठी सहा विषय अत्यंत महत्वाचे आहेत. ...