लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृत्यू झालेल्या बॉयफ्रेंडकडून तिला हवंय अपत्य - Marathi News | She wants her offspring from death boyfriend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यू झालेल्या बॉयफ्रेंडकडून तिला हवंय अपत्य

मृत्यू झालेल्या व्यक्तीकडून कोणी काही अपेक्षा केली तर ती पूर्ण होऊ शकते काय? अर्थात, असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही; ...

सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त - Marathi News | New High Commissioner to Sohail Mahmoud Pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त

भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्त करण्यात आली असून शुक्रवारीच भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे. ...

३९ वर्षांचे इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष - Marathi News | The 39-year-old Emanuel Macroon French President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३९ वर्षांचे इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष

फ्रान्समध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नॅशनल फ्रंटच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अतिउजव्या विचारसरणीच्या मारिन ले पेन यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. ...

जीएसटीने महागाई वाढणार नाही - Marathi News | GST will not increase inflation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीएसटीने महागाई वाढणार नाही

वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू होईल. जीएसटीमुळे महागाईत कोणत्याही प्रकारे लक्षणीय वाढ होणार नाही ...

...तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू - Marathi News | In a consider bed acauয় bed, In a consider bed ac देशात কে কে তোম কে কে কে রূপ কে রূপ কে কে রূপ কে রূপ কে রূপ কে রূপবান ... রূপ গ্রহণ করে এইয়য়ই রূপ In কে রূপব কে কে রূপ কে কে প্রমাণ গ্রহণয় © | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू

सुन्नी दहशतवाद्यांना लगाम न घातल्यास इराण पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल, असा धमकीवजा इशाराच इराणनं पाकिस्तानला दिला ...

चीनच्या लष्करी शक्तीचे भारताकडून होतेय अवास्तव चित्रण - Marathi News | China's military power is an unrealistic depiction of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या लष्करी शक्तीचे भारताकडून होतेय अवास्तव चित्रण

चीनमधीस एका सरकारी वृत्तपत्राने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केले आहे. बिजिंगकडून होत असलेला लष्करी विकास आणि ...

बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न ! - Marathi News | Indian woman gets married to Pakistani man on gunshot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

पाकिस्तानातील एका नागरिकानं भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

ब्रिटनमध्ये संपत्ती निर्मितीमध्ये भारतीय आघाडीवर, हिंदुजा बंधु पहिल्या स्थानी - Marathi News | On the Indian front, the Hinduja Brothers occupy the top position in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये संपत्ती निर्मितीमध्ये भारतीय आघाडीवर, हिंदुजा बंधु पहिल्या स्थानी

संडे टाइम्सने ब्रिटनमधील 1 हजार श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये 40 हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. ...

39 वर्षांचे इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्रपती - Marathi News | 39-year-old Emanuel Macron is the new President of France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :39 वर्षांचे इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्रपती

फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 39 वर्षीय माक्रोन हे ...