लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
साता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' - Marathi News | ganesh festival celebration in Muscat | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'

लाकडाच्या भुशावरही चालणार वाहने - Marathi News | Vehicles can run on the gasoline which made from sawdust | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाकडाच्या भुशावरही चालणार वाहने

इंधनाचे दर गगनाला भिडले असताना संशोधकांनी विविध वस्तूंपासून इंधन बनविण्याचे शोध लावले आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी चक्क लाकडाच्या भुशापासून इंधन बनविले आहे. ...

चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार! - Marathi News | Maldives opened for India Bilateral Relations, easy to control China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार!

मालदीवमधला राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा सर्वांनाच धक्कादायक होता. ...

पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा! - Marathi News | Ganesh Festival Celebrations In Bahrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा!

बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला. ...

पंतप्रधान मोदींचं 'बुलेट' स्वप्न लटकलं; जपानने पैसे देणं थांबवलं!... 'हे' आहे कारण - Marathi News | japan company stops funding for bullet train project citing farmer issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचं 'बुलेट' स्वप्न लटकलं; जपानने पैसे देणं थांबवलं!... 'हे' आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला अस्तित्वात येण्यापूर्वीच मोठा ब्रेक लागला आहे. ...

भारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र - ट्रम्प - Marathi News |  Love me about India; Modi is my friend - Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र - ट्रम्प

मला भारताविषयी आत्मीयता आहे. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा द्या असा खास निरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोमवारी दिला. ...

अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची अतिजहाल विंचवाशी झुंज; सात वेळा दंश - Marathi News | Only three days baby girl fight against scorpion; survives being stung seven times | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची अतिजहाल विंचवाशी झुंज; सात वेळा दंश

अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीने त्याच्या डायपरमध्ये असलेल्या अतिजहाल विंचवाशी झुंझ दिली. या विंचवाने तब्बल बाळाला सात वेळा दंश केला. तरीही बाळाने या विषाचा सामना केला. ...

अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Three million people with diabetes in the United States | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. ...

ग्रीन कार्ड हवे, शासकीय लाभावर पाणी फेरा, ट्रम्प प्रशासनाचे नवे नियम - Marathi News |  Green card is required, water reciprocity on government gains, new rules for trump administration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीन कार्ड हवे, शासकीय लाभावर पाणी फेरा, ट्रम्प प्रशासनाचे नवे नियम

अनिवासी लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्यांनी शासकीय लाभ सोडले पाहिजे. ट्रम्प प्रशासनाने हे नवे नियम तयार केले आहेत. ...