लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानमध्ये 'कोंबडी घोटाळा'?; सरकारकडून कोंबडी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप - Marathi News | Pakistan's 'chicken scam'; The allegation of corruption being done by the government in the area of poultry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये 'कोंबडी घोटाळा'?; सरकारकडून कोंबडी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारने नागरिकांना कोबंड्या वाटण्याची योजना सुरू केली आहे. ...

अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू - Marathi News | At least 5 shot dead in hostage situation in at Florida bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील बँकेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका बँकेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व - Marathi News | these famous persons left their indian citizenship | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व

यंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये - Marathi News | chance missed to see the first lunar eclipse this year; See here scenic views | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये

EVM Hacking : भाजपच्या नेत्याकडे ब्लॅकमेलसाठी गेली टीम; 11 जणांची हत्या केली - Marathi News | EVM Hacking: Team goes to blackmail to BJP leader; 11 people were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM Hacking : भाजपच्या नेत्याकडे ब्लॅकमेलसाठी गेली टीम; 11 जणांची हत्या केली

ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने भारतात राजकीय वर्तुळात खळबळ माजविली असतानाच परदेशी हॅकर सैयद शुजाने आणखी काही धक्कादायक दावे केले आहेत. ...

भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज - Marathi News | Indian economy will rise; The forecast for growth of 7.5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था २0१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी, तर २0२0 मध्ये ७.७ टक्क्यांनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. ...

भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे स्वागत - Marathi News | Welcome to Kamala Harris, the first Indian-American Senator | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे स्वागत

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पहिल्या सिनेटर कमला हॅरिस यांनी २०२० मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्या ... ...

बिकिनी घालून 'ती' डोंगर सर करायची; पण थंडी जिवावर बेतली! - Marathi News | Woman solo hiker famous for bikini clad photos freezes to death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिकिनी घालून 'ती' डोंगर सर करायची; पण थंडी जिवावर बेतली!

उंच उंच पर्वत सर करून तिथे फक्त बिकिनीमध्ये फोटो काढणाऱ्या एका महिला हायकरचा थंडीमुळे मृत्यू झाला असून ती 36 वर्षांची होती. तायवानमध्ये राहणाऱ्या या हायकरचं नाव गिगू वू असून ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या हटक अंदाजासाठी चर्चेत असायची. ...

रशियाजवळ तेल-गॅस अदलाबदलीवेळी दोन जहाजांना लागली आग; 11 खलाशी ठार - Marathi News | fires two ships during exchange of oil and gas near Russia; 11 sailors killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाजवळ तेल-गॅस अदलाबदलीवेळी दोन जहाजांना लागली आग; 11 खलाशी ठार

दोन्ही जहाजांवर 15 भारतीय खलाशी होते ...