यंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:15 PM2019-01-23T14:15:30+5:302019-01-23T14:19:59+5:30

नवीन वर्षातले पहिलेच चंद्रग्रहण जगभरात दिसले.

भारतातील खगोलप्रेमींना मात्र हे ग्रहण दिसले नाही.

जगभरातील फोटोग्राफरनी नयनरम्य दृष्ये टिपली आहेत.