३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
International (Marathi News) ‘जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाझो नोनाका या जपानी नागरिकाचे रविवारी वयाच्या ११३ व्या वर्षी निधन झाले. ...
गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. ...
व्हिसावरचं नाव नव्या पासपोर्टवरील नावापेक्षा वेगळं असल्यास तुम्हाला अमेरिकेत प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. ...
ऑस्ट्रेलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मे यांनी 19 मतांनी जिंकला ...
अनिश्चिततेत भर : पंतप्रधानांचा प्रस्ताव संसदेस अमान्य ...
चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. ...
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार होत आहे. ...
नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलेल्या शेकडो घोटाळ्यांबद्दल तुम्ही ऐकले, वाचले असेल. पण कधी विवाह घोटाळ्याबाबत ऐकलंय का? ...
पाकिस्तानच्या फैसलाबाद कृषी विश्व विद्यालयात 14 फेब्रुवारी या दिवशी विद्यालयातील मुलींना स्कार्फ आणि कपडे वाटून हा दिवस 'सिस्टर डे' म्हणून साजरा करण्यात येईल. ...