लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू  - Marathi News | Indonesia Flood: 79 People Died, 4000 People Been Saved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू 

इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे, आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे ...

चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक - Marathi News | hungry whale dies in philippines 40 kg plastic found in stomach | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक

प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे ...

मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम.... - Marathi News | Greta Thunberg nominated Nobel peace prize | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याने चर्चेत होती. ...

नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी - Marathi News | Arrest warrant issued by London court against Nirav Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसून आला होता. त्यानंतर, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ...

नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार, एकाचा मृत्यू - Marathi News | Fleeing in the Netherlands in Utrecht, the death of one | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार, एकाचा मृत्यू

नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही  - Marathi News | Video - Matter of Masood Azhar will be resolved, Says Chinese Ambassador | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही 

मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला. ...

न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू - Marathi News | seven indian killed in mosque massacre in new zealand families confirmed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ...

टेक्सासमध्ये महिलेने दिला 6 बाळांना जन्म - Marathi News | texas women give birth to six children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेक्सासमध्ये महिलेने दिला 6 बाळांना जन्म

टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे.  ...

इस्रायलनं गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी टाकल्या मिसाइल - Marathi News | israeli military air strike in gaza after 2 rocket attacks in tel aviv onm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी टाकल्या मिसाइल

इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये 100 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. ...