लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण... - Marathi News | British Jihadi girl known as the ISIS matchmaker found in a syrian refugee camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण...

काही वर्षांपूर्वी ISIS दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या एका २५ वर्षीय तरूणीला आता ब्रिटनला परत जायचं आहे. ...

भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती - Marathi News | Due to the mission Shakti of India, 400 pieces scattered through in space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. ...

धक्कादायक... किंडरगार्टनमधील शिक्षिकेनं 23 मुलांना दिलं विष - Marathi News | Shocking ... Chinese kindergarten teacher detained for poisoning 23 children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक... किंडरगार्टनमधील शिक्षिकेनं 23 मुलांना दिलं विष

चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या किंडरगार्टनमधील एका शिक्षिकेने 23 मुलांच्या जेवणात कथितरित्या नायट्रेट मिसळल्यामुळे विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. ...

Video : धक्कादायक! चक्क 4 फुटांच्या अजगराला घातले खिशात, चोरी सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Shocking CCTV footage shows man stealing a 4-feet python by stuffing it into his trousers – Watch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : धक्कादायक! चक्क 4 फुटांच्या अजगराला घातले खिशात, चोरी सीसीटीव्हीत कैद

अजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला. ...

एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली? - Marathi News | When was the beginning of April Fools | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली?

नेपाळमध्ये अतिवृष्टीचा फटका, 27 जणांचा मृत्यू तर 400 जण जखमी  - Marathi News | 27 dead and more than 400 injured in rainstorms in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये अतिवृष्टीचा फटका, 27 जणांचा मृत्यू तर 400 जण जखमी 

नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ...

April Fool's Day 2019 : असा साजरा करतात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'एप्रिल फूल डे' - Marathi News | April fools day 2019 all you need to know about foolish day history facts and origin | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :April Fool's Day 2019 : असा साजरा करतात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'एप्रिल फूल डे'

1 एप्रिल हा वर्षातील असा एक दिवस असतो त्या दिवशी जगभरात लोक एमेकांना मुर्ख बनवण्यासाठी विविध शक्कल लढवून त्यांची फजिती करतात. त्यानंतर एप्रिल फूल असं म्हणतात. ...

जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Indian couple attacked in Germany; Husband dies, wife seriously injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

जर्मनीमध्ये भारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे कसं ओळखावं? - Marathi News | How to check whether the school or university in the us is legitimate or not | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे कसं ओळखावं?

तुम्ही विविध मार्गांनी अमेरिकेतील कायदेशीर शाळा, विद्यापीठ शोधू शकता. ...