लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
11 वर्षांपासून नदी पोहून पार करतो; ऑफिसला जाण्यासाठी 30 मिनिटे वाचवतो - Marathi News | crosses the river for 11 years; Saves 30 minutes to go to the office | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :11 वर्षांपासून नदी पोहून पार करतो; ऑफिसला जाण्यासाठी 30 मिनिटे वाचवतो

श्रीलंकेत विमानतळाजवळ आढळला 6 फुटी पाईप बॉम्ब; आतापर्यंत 290 ठार - Marathi News | 6 foot pipe bomb found near Sri Lanka Airport; 290 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत विमानतळाजवळ आढळला 6 फुटी पाईप बॉम्ब; आतापर्यंत 290 ठार

एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते. ...

श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध - Marathi News | Severe protests from Sri Lanka attack worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

चर्च, हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट; पोप फ्रान्सिस म्हणाले, हा तर अत्यंत क्रूर हिंसाचार ...

युक्रेनची सत्ता जाणार विनोदी नटाच्या हाती - Marathi News | Ukraine's power goes into the hands of comedians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनची सत्ता जाणार विनोदी नटाच्या हाती

रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर झेलेन्स्की ७३ टक्के मते मिळवून विजयी होत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला गेला. ...

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती - Marathi News | 3 Indians Killed In Sri Lanka Blasts, Says Foreign Minister Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती

कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  दिली आहे. ...

कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 207 जणांचा मृत्यू तर 450 जखमी - Marathi News | Multiple explosions in Colombo and other parts of Sri Lanka, reports Sri Lankan media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 207 जणांचा मृत्यू तर 450 जखमी

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Sri Lanka bomb blasts : भारत श्रीलंकेतील परिस्थितीवर नजर ठेवून, हेल्पलाईन नंबर जारी - Marathi News | colombo blast we are keeping a close watch on the situation says sushma swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : भारत श्रीलंकेतील परिस्थितीवर नजर ठेवून, हेल्पलाईन नंबर जारी

'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.  ...

Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू - Marathi News | Sri Lanka Defence Minister orders night curfew after blasts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू

श्रीलंकेत  संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ...

ईस्टर संडेला श्रीलंका हादरली; बॉम्बस्फोटांची तीव्रता फोटोंमधून - Marathi News | multiple bomb blast on ester sunday in sri lanka | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईस्टर संडेला श्रीलंका हादरली; बॉम्बस्फोटांची तीव्रता फोटोंमधून