लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनमधील नवीन डेक्सिंग एयरपोर्ट - Marathi News | china new daxing international airport in beijing | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील नवीन डेक्सिंग एयरपोर्ट

१ हजार वर्ष जुन्या मूर्तीमध्ये दडलं होतं रहस्य, उलगडलं तेव्हा वैज्ञानिकही झाले अवाक् - Marathi News | Buddhist monk mummified remains found inside a 1000 year old ancient statue in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१ हजार वर्ष जुन्या मूर्तीमध्ये दडलं होतं रहस्य, उलगडलं तेव्हा वैज्ञानिकही झाले अवाक्

चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये वैज्ञानिकांना चीनमध्ये एक १ हजार वर्ष जुनी मूर्ती सापडली होती. आधी तर वैज्ञानिकांना वाटलं होतं की, ही केवळ एक मूर्ती आहे. ...

Japan Attack: जपानमध्ये माथेफिरूचा जमावावर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, 17 जण जखमी - Marathi News | knife attack in tokyos kawasaki city children stabbed 2 dead 17 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Japan Attack: जपानमध्ये माथेफिरूचा जमावावर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, 17 जण जखमी

जपानमध्ये एका माथेफिरू तरुणाने जमावावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकळी जवळपास 20 लोकांवर या तरुणाने चाकूने हल्ला केला आहे. ...

इराणची राजवट बदलण्याचा प्रयत्न नाही : ट्रम्प - Marathi News | No attempt to change Iran's regime: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची राजवट बदलण्याचा प्रयत्न नाही : ट्रम्प

इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात आम्ही नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले. ...

पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरु नानक महालाची मोडतोड, मौल्यवान सामान चोरले   - Marathi News | The historic Guru Nanak Mahal broke in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरु नानक महालाची मोडतोड, मौल्यवान सामान चोरले  

पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे. ...

दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला - Marathi News | The people of Delhi voted Gambhir who was no brain man - Shahid Afrid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला

क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. ...

स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी - Marathi News | Swiss banks softened; The list of black money holders given to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी

स्वित्झरलँडच्या प्रशासनाने त्यांच्या बँकांची विश्वासार्हता आणि प्रतिमा पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. ...

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते - Marathi News | Twelve leaders in Britain's Prime Ministerial race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ...

इंडोनेशियात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय - Marathi News | Volcano activates once again in Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय

माऊंट अगुंग ज्वालामुखी सक्रिय झाल्यामुळे दक्षिण इंडोनेशियात राख पसरली ...