"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
International (Marathi News) कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्याकरिता अमेरिकेतील राजकीय नेते व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कंबर कसली आहे. ...
...
...
कोरोनाच्या लढाईत जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावर ठोस उपाय किंवा औषध निर्माण झाले नाही ...
अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये महासत्ता बनण्यावरून नेहमीच शीतयुद्ध होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे संबंध ताणले गेलेले होते. आता त्यात कोरोना व्हायरसची भर पडली आहे. ...
Coronavirus Italy : आता तर इथे मरणाऱ्यांची संख्या 3,405 झाली आहे. हा आकडा चीनमध्ये 3,245 इतका होता. ...
एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे ...
यावेळी बिल गेट्स यांनी यांनी जनतेला शांताता राखण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले. ...
Coronavirus : इस्राईलमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाला चिनी समजून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...
चीन, इटली, इराक, भारत, अमेरिकासह अनेक देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटलीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. ...