युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला. ...
मृत्यूसमयी आपण आपल्या माणसांसोबत नसणं किंवा आपल्या माणसाचा आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू होत असताना त्याचा साधा हातही आपल्याला हातात घेता न येणं, आपल्या डोळ्यांसमोर तिला मरताना पाहणं आणि आपल्याला काहीही करता न येणं ही गोष्टच किती भयानक, पण तंत्रज्ञानामुळ ...
आपण आत्ता कुठे आहोत, काय करतोय आणि आगदी आपण काय बोलतोय, याचीही इत्यंभूत माहिती आपल्या मोबाइलच्या माध्यमातून जगजाहीर होत असताना याच मोबाइलचा वापर आता कोरोना रोखण्यासाठी केला जाणार आहे. ...
यावेळी माझा खोकला बर्यापैकी वाढला होता. कफ पडत होता. माझी स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. आता तर सगळी फुफ्फुसंही इन्फेक्टेड झाली होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे काही सांगितलं नाही, पण मला कळून चुकलं होतं, आपल्या आयुष्याचा खेळ आता संपला आहे! ...
कोरोनाच्या काळात लग्नाला दहा-बारा पाहुण्यांच्या उपस्थितीपासून ते लग्नच कॅन्सल होणं आणि मंगल कार्यालयाच्या चालकांना दंड ठोठावण्यापर्यंत अनेक घटना आपण पाहिल्या, पण प्रेमवीरांनी या कोणत्याही बंधनांना न जुमानता ऑनलाइन लगीनगाठ बांधण्याचा निश्चय केला आणि त ...
चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते. ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...