लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! चष्म्यांचा वापर करून मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडीओ होत आहेत लीक - Marathi News | Shocking! Girls are being video recorded using glasses, private videos from hotels are being leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! चष्म्यांचा वापर करून मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडीओ होत आहेत लीक

महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्मार्ट चष्मे महिलांच्या नकळत त्यांच्या संभाषणांचे रेकॉर्डिंग करत आहेत आणि नंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...

मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय? - Marathi News | Ajit Doval in Saudi Arabia over rising tension in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय?

Ajit Doval in Saudi Arabia: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. ...

एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी! - Marathi News | Epstein case creates stir in American politics, demand for ban on 'those' files; Urgent hearing in court! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन प्रकरणाने अमेरिकन राजकारणात खळबळ, 'त्या' फाईल्सवर बंदीची मागणी; कोर्टात तातडीची सुनावणी!

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ३० लाख फाईल्स सार्वजनिक केल्या, मात्र यामध्ये झालेल्या एका गंभीर चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

'७० हून अधिक मिसाइल्स, ४५० ड्रोन...!', रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक इमारतीचं नुकसान - Marathi News | More than 70 missiles, 450 drones Russia's major attack on Ukraine, damage to historic building from World War II | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'७० हून अधिक मिसाइल्स, ४५० ड्रोन...!', रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक इमारतीचं नुकसान

झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशियाने सुमी, खार्किव, कीव, निप्रो, ओडेसा आणि विनित्सिया या भागांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये ९ जण जखमी झाले असून निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Maharashtra News LIVE: "अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले"; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates: 3 February 2026 Us tariff on india Narendra Modi Donald Trump NCP merger Devendra Fadnavis, Rahul Gandhi in Lok sabha, Ajit Pawar, Sunetra pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: "अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले"; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला

Today's India Maharashtra Breaking News in Marathi LIVE : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे अंदाज, तर्कवितर्क, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वेगवेगळे ... ...

ट्रम्प यांनी विकलं अमेरिकेचं संरक्षण कवच? युएईच्या 'स्पाय शेख'कडून घेतले १,६८६ कोटी; खळबळजनक आरोप! - Marathi News | Trump sold America's defense shield? Took 1,686 crores from UAE's 'spy sheikh'; Sensational allegations! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी विकलं अमेरिकेचं संरक्षण कवच? युएईच्या 'स्पाय शेख'कडून घेतले १,६८६ कोटी; खळबळजनक आरोप!

या व्यवहारामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात असून, अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ...

BRICS चे भविष्य धोक्यात? भारत-अमेरिका ट्रेड डीलनंतर उपस्थित होतात हे 4 प्रश्न... - Marathi News | India-America Trade Deal: Is the future of BRICS in danger? These 4 questions arise after the India-America trade deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BRICS चे भविष्य धोक्यात? भारत-अमेरिका ट्रेड डीलनंतर उपस्थित होतात हे 4 प्रश्न...

India-America Trade Deal: यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर लागल्या आहेत. ...

India-US Trade Deal: भारत अमेरिकेकडून तेल आणि विमानांशिवाय आणखी काय काय खरेदी करणार? डोनाल्ट ट्रम्प यांचा ५०० अब्ज डॉलर्सचा दावा   - Marathi News | India-US Trade Deal What else will India buy from America besides oil and planes Donald Trump claims 500 billion doller | Latest business News at Lokmat.com

व्यापार :India-US Trade Deal: भारत अमेरिकेकडून तेल आणि विमानांशिवाय आणखी काय काय खरेदी करणार? डोनाल्ट ट्रम्प यांचा ५०० अब्ज डॉलर्सचा दावा  

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराला दुजोरा देताना म्हटले आहे की, भारत उच्च स्तरावर अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार झाला आहे. तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत, ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो. ...

'भारताने तेल खरेदी थांबवणार असे म्हटले नव्हते'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर रशियाकडून प्रत्युत्तर - Marathi News | 'India did not say it would stop buying oil'; Russia does not trust Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने तेल खरेदी थांबवणार असे म्हटले नव्हते'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर रशियाकडून प्रत्युत्तर

झेलेन्स्की म्हणाले की, मॉस्कोच्या मोहिमेचा भाग म्हणून किमान पाच युक्रेनियन प्रदेशांवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये विशेषतः पॉवर ग्रिड्सना लक्ष्य करण्यात आले. ...