US Army Base Rules : बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडले आहेत की, अमेरिका किंवा कोणताही देश दुसऱ्या देशांमध्ये आपलं सैन्य तळ बनवून तिसऱ्या देशावर हल्ला करू शकतो का? ...
इराणमध्ये तीन प्रमुख अणु केंद्रे आहेत. त्यात इस्फहान, नॅटान्झ आणि फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्प आहे. मागील वर्षी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणी मोठे हल्ले केले होते. ...
Iran US War update: इस्रायल-अमेरिकेने इराणमध्ये नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केल्यानंतर इराणने हिजबुल्लाहच्या मदतीने आतापर्यंतचा सर्वोत मोठा हल्ला इस्रायल आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर केला आहे. ...
चीन गेल्या एका वर्षापासून सातत्याने आपला धोरणात्मक (Strategic) साठा जमा करत आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये देशांतर्गत स्तरावर तेलाचा वापर कमी होत असतानाही बीजिंगने तेल साठवण्यावर भर दिला आहे. ...
मध्य पूर्वेतील संघर्षादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे धोके वाढले आहेत. अनेक जहाजे अडकली आहेत, शिपिंगवर परिणाम झाला आहे आणि भारत आपल्या व्यावसायिक जहाजांचे संरक्षण करण्यासाठी नौदल एस्कॉर्ट्सचा विचार करत आहे. ...
अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये घुसून तुफान हवाई हल्ले केले. तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. ...
Bumrah Slower Ball Secret: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर जाहूर खानने सांगितला रोहित शर्मा आणि बुमराहसोबतचा खास अनुभव. झहीर खान आणि रॉबिन सिंगही होते जाहूरच्या गोलंदाजीचे चाहते. ...