लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश   - Marathi News | A major decision of the Supreme Court on the caste-wise census in Bihar, the order was given | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  

Bihar Caste Census: बिहार सरकारने प्रसिद्ध केलेल्या जातिनिहाय जनगणनेचे आकडे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ...

सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू  - Marathi News | Drone attack on military academy in Syria kills more than 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू 

Drone attack : सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. ...

ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, न्यायालयाने सुनावली ९ वर्षांची शिक्षा - Marathi News | the young man wanted to kill queen elizabeth with a bow and arrow the crime was proved he was sentenced to 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, सुनावली ९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने, मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत वाहतूक ठप्प, शाहबाज यांच्या गाडीवरही हल्ला - Marathi News | Chakka-Jam, Shutter-Down Protests Paralyse PoK; Locals Highlight Human Rights Violations, Brutality by Forc, Pakistan Occupied Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने; शाहबाज शरीफ यांच्या गाडीवरही हल्ला

मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत आंदोलकांनी रस्ते रोको करत पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ...

भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडावर भडकला रशिया; पुतिन यांनी फटकारले - Marathi News | Russian President Vladimir Putin Calls Canada's Ex-Parliament Speaker "Idiot" For Praising Nazi Veteran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडावर भडकला रशिया; पुतिन यांनी फटकारले

नाझी सैनिकाचा सन्मान केल्यावरून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर अनेक देशांनी टीका केली होती. ...

हतबलता, भीती, नैराश्य मांडले सोप्या शब्दांत; मिळाले नाेबेल; उपेक्षितांचा आवाज ठरलेल्या जॉन फॉस यांचा गाैरव - Marathi News | Desperation, fear, depression expressed in simple words; Received Nabel; A tribute to John Fosse, who became the voice of the marginalized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हतबलता, भीती, नैराश्य मांडले सोप्या शब्दांत; मिळाले नाेबेल; उपेक्षितांचा आवाज ठरलेल्या जॉन फॉस यांचा गाैरव

उपेक्षितांचा आवाज ठरलेली नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यासाठी यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक नॉर्वेचे लेखक जॉन फॉस यांना जाहीर करण्यात आले आहे. ...

सावध व्हा! इतका उष्ण महिना याआधी नव्हता! यंदाचा सप्टेंबर ठरला सर्वाधिक ‘कडक’ - Marathi News | Be careful! Never had such a hot month before! September this year was the most 'tough' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावध व्हा! इतका उष्ण महिना याआधी नव्हता! यंदाचा सप्टेंबर ठरला सर्वाधिक ‘कडक’

यंदाचा सप्टेंबर हा आजवरचा सर्वाधिक उष्ण तापमानाचा महिना, तसेच यंदाच्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली आहे. ...

‘एआय’च्या गैरवापराने आणली इंटरनेट स्वातंत्र्यावरच गदा; मर्यादेमुळे अनेक देशांतून होतेय ओरड - Marathi News | The abuse of 'AI' has brought a mace to internet freedom itself; There is an outcry from many countries because of the limit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘एआय’च्या गैरवापराने आणली इंटरनेट स्वातंत्र्यावरच गदा; मर्यादेमुळे अनेक देशांतून होतेय ओरड

डिजिटल विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

“भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व मिळायला हवे”: राष्ट्राध्यक्ष पुतिन, रशियाचा पूर्ण पाठिंबा - Marathi News | russian president vladimir putin support and said india should be a permanent member of unsc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व मिळायला हवे”: राष्ट्राध्यक्ष पुतिन, रशियाचा पूर्ण पाठिंबा

Russia Support India For UNSC Membership: भारत राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून पुढे जात असून, कोणत्याही दबावासमोर न झुकता काम करत आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ...