आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
China News: जगातील सर्वात आधुनिक अशा लँडिंग शिपपैकी एक असलेल्या लोंघुशानमध्ये आग लागली आहे. हे चीनचं टाइप ०७१ चं लँडिंग शिप आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
"अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ...
इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे. ...