सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे १८ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माळी गल्लीत दोन युवकांमध्ये झालेल्या वादातून गोंधळ झाला. ...
हिंगोली : एका आरोपीस १९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बसस्थानकावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हबीब खान यांनी दिली. ...
कळमनुरी : विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर १९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. ...
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील ३० वर्षीय युवकाने आजेगाव शिवारातीत शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १८ आॅगस्ट रोजी रात्री घडली. ...
हिंगोली : पोलिसांच्या डोळेझाकीमुळे ब्राह्मणवाडा येथे खुलेआम दारू विक्रीने गाव व्यसनाच्या आहारी गेले आहे. तक्रारी करूनही पोेलिस दाद द्यायला तयार नव्हते. ...
हिंगोली : अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी सकाळी शहरातील पेन्शनपुरा भागातील एका घरावर छापा टाकला. ...
वसमत : येथील नगर परिषदेच्या डॉ.जयप्रकाश मुंदडा व्यापारी संकुलातील २२ दुकानांना पालिकेच्या वसुली विभागाने १९ आॅगस्ट रोजी सील लावले. ...
चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या. ...
भास्कर लांडे, हिंगोली गावागावात स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था पाहण्यालयक नाही. ...
हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली. ...