लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नादुरुस्त वीजमीटर मिळणार बदलून - Marathi News |  Bad electric meter will get changed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नादुरुस्त वीजमीटर मिळणार बदलून

वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, ...

‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला संकल्प - Marathi News |  'The resolution of the World Health Day' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला संकल्प

सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंब ...

सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन - Marathi News |  Organizing social equality week | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा - Marathi News | Windy winds in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा

जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ३० च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे हळद शिजविणा-यांची एकच धांदल उडाली होती. वा-यामुळे अस्ताव्यस्त साहित्य उडत होते. ...

शिरडमध्ये ‘कोचा’ची बाजारपेठ - Marathi News |  Cochrane Market in Shirad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिरडमध्ये ‘कोचा’ची बाजारपेठ

मराठवाड्यातील हळदीच्या कोच्याची (सडून वाळलेली हळद) एकमेव बाजारपेठ शिरडशहापूरात उदयास आली आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन - Marathi News |  Ghantanad movement before the Collector's office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील क ...

हिंगोली जिल्ह्यात १४ मद्यविक्री दुकानांचे नूतनीकरण - Marathi News |  Renovations of 14 liquor shops in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात १४ मद्यविक्री दुकानांचे नूतनीकरण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ३१ मार्च २०१७ पासून ग्रामीण भागातील राज्य व राष्टÑीय महामार्गापासून २२० मीटरच्या आत येणाऱ्या तसेच महानगरपालिका ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअरबार, देशी दारु विक्री, वाईन शॉप बंद केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्य ...

अंगणात झोपणे पडले महागात; बासंबा येथे घरफोडीत एक लाखाचे दागिने लंपास - Marathi News | robbery at home while family sleeping In the courtyard | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंगणात झोपणे पडले महागात; बासंबा येथे घरफोडीत एक लाखाचे दागिने लंपास

तालुक्यातील बासंबा येथून चोरट्यांनी एका घरातून एक लाख १० हजार रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची आज पहाटेच्या सुमारास घडली. ...

जागतिक आरोग्य दिन; मार्गदर्शन कार्यक्रम - Marathi News |  World Health Day; Guidance Program | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागतिक आरोग्य दिन; मार्गदर्शन कार्यक्रम

जिल्हा आरोग्य विभागातर्फे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील जि. प. च्या षटकोणी सभागृहात आरोग्य माहिती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...