लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

आईची बाजू घेतो म्हणून १४ वर्षीय मुलाचा खून; आरोपी पित्यास आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Murder of 14-year-old boy for siding with mother; Accused father sentenced to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईची बाजू घेतो म्हणून १४ वर्षीय मुलाचा खून; आरोपी पित्यास आजन्म कारावासाची शिक्षा

न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता. ...

काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच - Marathi News | Principal took bribe from student to return seized mobile phone from exam center | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच

प्राचार्यास लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले ...

उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू - Marathi News | Four gates of Siddheshwar Dam opened; Discharge released into the riverbed for Purna city | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

पूर्णा शहरासाठी नदीपात्रात सोडला विसर्ग;सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले ...

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक - Marathi News | one and a half acres of wheat harvested was burnt to ashes due to a short circuit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक

काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. ...

गावात तीन जलकुंभ असूनही पाण्यासाठी पायपीट; युवकांचे पाण्यासाठी जलकुंभावर आंदोलन - Marathi News | gaavaata-taina-jalakaunbha-asauunahai-paanayaasaathai-paayapaita-yauvakaancae-paanayaasaathai-jalakaunbhaavara-andaolana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गावात तीन जलकुंभ असूनही पाण्यासाठी पायपीट; युवकांचे पाण्यासाठी जलकुंभावर आंदोलन

गावात तीन जलकुंभ ; दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ... ...

शेतात अचानक आग्यामोहळ उठले; हजारो मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मुलगा जखमी - Marathi News | Farmer dies, son seriously injured in thousands of bees attack in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात अचानक आग्यामोहळ उठले; हजारो मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मुलगा जखमी

सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव शिवारातील घटना ...

औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा - Marathi News | Harhar Mahadeva's chanting in the Aundha; Devotees line up at Nagnath's feet, queues of devotees from midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

शासकीय महापूजे नंतर रात्री दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ...

घरकुलांच्या रखडलेल्या बिलासाठी शेतकरी चढले महावितरणच्या टॉवरवर - Marathi News | In Hingoli farmers agitaion on mahavitarans high tension cable tower for Gharkul | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकुलांच्या रखडलेल्या बिलासाठी शेतकरी चढले महावितरणच्या टॉवरवर

गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी सेनगाव येथे जाऊन केलेल्या आंदोलनाने लक्ष वेधले ...

घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या - Marathi News | A young woman was stabbed after entering a house, she ran out screaming for her life, and was chased and killed. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या

गोरेगावातील घटनेने जिल्ह्यात खळबळ; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...