लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे - Marathi News | Hingoli Political Crisis: Atish Dandegaonkar to Join BJP with 500-Vehicle Convoy; Impact on Vasmat Assembly | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे

वसमतच्या राजकारणात मोठा उलटफेर; आतिश दांडेगावकरांच्या 'मेगा' भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा ...

विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल - Marathi News | Hingoli District Court Sentences Headmaster to 5 Years Imprisonment for Assaulting Students in POCSO Case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल

हा महत्त्वपूर्ण निकाल २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला. ...

मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा; रब्बी पिके उद्ध्वस्त, शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Marathwada Unseasonal Rain: Hailstorm in Renapur, One Dead in Udgir Due to Lightning; Crops Damaged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा; रब्बी पिके उद्ध्वस्त, शेतकऱ्याचा मृत्यू

बळीराजा हवालदिल! लातूर, बीडसह नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार; ज्वारी, गहू भुईसपाट, फळबागांचे अतोनात नुकसान ...

सेनगाव पंचायत समितीत मनरेगा विहिरींसाठी 'ओले' झाले हात; इंजिनिअरचा पैसे घेतानाचा Video व्हायरल - Marathi News | Video of employees taking money in front of Sengaon Panchayat Samiti in Hingoli under MGNREGA government well scheme goes viral, allegation of corruption | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव पंचायत समितीत मनरेगा विहिरींसाठी 'ओले' झाले हात; इंजिनिअरचा पैसे घेतानाचा Video व्हायरल

हा पैसा नेमका कशासाठी घेतला जात होता? कोणाच्या कामाच्या मंजुरीसाठी ही 'दलाली' घेतली गेली? आणि या साखळीत आणखी किती अधिकारी सामील आहेत? हे आता चौकशीचा विषय बनले आहे ...

भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद! - Marathi News | Vasmat police make a big splash! Thief who stole 12 expensive smartphones worth Rs 7 lakhs arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद!

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या ...

४ गुंठ्यात बहरलेली अफूची शेती उद्ध्वस्त; हिंगोली पोलिसांच्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले - Marathi News | Hingoli Police Crackdown: Opium Plantation Destroyed in Vasmat, Narcotics Worth ₹3.5 Lakh Seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :४ गुंठ्यात बहरलेली अफूची शेती उद्ध्वस्त; हिंगोली पोलिसांच्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले

वसमत तालुक्यात ४ गुंठ्यांतील अफूची शेती उद्ध्वस्त; ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | HSC Exam: Teacher turns off CCTV and provides copy; Shocking incident in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार

सीसीटीव्ही बंद करून ३७ मिनिटं चालला 'कॉपी'चा खेळ! वसमत शहर पोलिसांकडून तपास सुरू ...

राष्ट्रवादीला (शप) धक्का! माजी मंत्री दांडेगावकरांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर भाजपच्या मार्गावर - Marathi News | Former minister Jayaprakash Dandegaonkar's son Atish Dandegaonkar will join BJP; Big blow to NCP (SP) | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राष्ट्रवादीला (शप) धक्का! माजी मंत्री दांडेगावकरांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर भाजपच्या मार्गावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिष दांडेगावकर भाजपचे कमळ हाती घेतील. ...

निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्... - Marathi News | Ajit Pawar Death: Didn't get funds? Ajitdada, eager to work, called the collector while walking. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्...

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यतत्परतेच्या अनुभवाची आठवण आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितली. ...