लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका - Marathi News | three trapped in the flood in hingoli were rescued by a farmer without caring for lives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी - Marathi News | Rains wreak havoc in Hingoli district; Crops under water, water entered hundreds of houses | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी

जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे. ...

जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला - Marathi News | Vidarbha-Marathwada connectivity was severed due to heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या कयाधू नदीलाही पूर आला आहे. ...

रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | woods on the streets for a funeral; Nagmatha villagers aggressive for the demand of a crematorium | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

गावाला नाही स्मशानभूमी, त्यामुळे अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागतो, मात्र, शेती नसलेल्या कुटुंबांची मोठी अडचण होत आहे ...

राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil slams Maharashtra Government over insecurity and non safety of women people and govt servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील

Jayant Patil vs Maharashtra Government: "याआधी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात असे प्रकार घडत असल्याचे ऐकले होते" ...

भयंकर! डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्याची हत्या; चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना - Marathi News | Terrible! Killing of Talatha by putting chilli powder in his eyes; Shocking incident of stabbing | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भयंकर! डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्याची हत्या; चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना

जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ...

महसूल विभाग हादरला, डोळ्यात मिरची पूड फेकून तलाठ्याची कार्यालयात भोसकून हत्या - Marathi News | Talathi was stabbed to death by throwing chilli powder in his eyes; shock over the incident in Wasmat taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महसूल विभाग हादरला, डोळ्यात मिरची पूड फेकून तलाठ्याची कार्यालयात भोसकून हत्या

उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू; एका हल्लेखोरास पोलिसांनी घेतले ताब्यात ...

शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A farmer died after being shocked by a broken power line while spraying the field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सोयाबीनची फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेवर पडला पाय ...

पानकनेरगाव युवक आत्महत्या प्रकरण; अखेर पोलिस उपनिरीक्षकासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Panknergaon youth suicide case; Finally, a case was registered against nine persons including the sub-inspector of police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पानकनेरगाव युवक आत्महत्या प्रकरण; अखेर पोलिस उपनिरीक्षकासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पानकनेरगाव येथील आकाश माणिकराव देशमुख (वय २३) हा चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून गावी आला होता. ...