आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड मोर्चा व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महात्मा गांधी पुतळा परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ ...
वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...
वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रो ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे याची दखल आयुक्त संजीव कुमार यांनी घेतल्याने इमारतीच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत ...
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील कृषी विभागात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत साहित्य व शेत तळ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सोडत काढली. ...
शासनाकडून दरवर्षी शालेय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. २०१७-१८ व २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षातील २१ हजार २१६ विद्यार्थिनीं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची र ...
दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. ...