जिंतूर-नांदेड महामार्गावरून बेकायदेशीर क्रुरतेने शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पकडून कारवाई ३५ लाखांच्या शेळ्या व मेंढ्यासह ११ वाहने जप्त ...
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ...
तथागत बुद्धाची शिकवण महान व आदर्श आहे. बौद्ध धम्माचा पाया सर्वश्रेष्ठ असून आचरणशिल आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण महान असून धम्माचे वलय मोठे आहे, असे प्रतिपादन पु.भदन्त धम्मसेवक महाथेरो यांनी आयोजित सतराव्या बौध्द धम्म परिषदेत केले. ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात जवळा-पळशी रोडवरील एक दुकान फोडून चाळीस हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्यांपैकी एकास गस्तीवरील पोलिसांनी पकडले आहे. हा मुलगा अल्पवयीन असून त्याचे इतर तीन साथीदार असल्याचे पोलिस तपासात आढळले. ...
वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले. ...