लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात कार्यक्रम - Marathi News |  The program will be organized in the district during Shivjanmotsav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. ...

शिष्यवृत्तीचे २०८८ विद्यार्थी शंकास्पद ! - Marathi News |  2088 students of scholarship questionable! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिष्यवृत्तीचे २०८८ विद्यार्थी शंकास्पद !

अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २०१८-१९ साठीच्या शिष्यवृत्ती वाटपासाठी नवीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २०८८ विद्यार्थीसंख्या शंकास्पद आढळून आली आहे. शंकास्पद अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याच्या सूचना दिल ...

व्यापाऱ्यास लुटणारे आरोपी जेरबंद - Marathi News |  The accused has been robbed of a businessman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्यापाऱ्यास लुटणारे आरोपी जेरबंद

गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी संतोष पांडुरंग खांडवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४१,३४ भादंवि प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थागुशाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...

जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू - Marathi News |  11 tankers have started drinking water supply in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे. ...

खाणावळीत छापा; दारूसाठा जप्त - Marathi News |  Print Drugs seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खाणावळीत छापा; दारूसाठा जप्त

शहरात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी छापा मारला. यात राष्टÑीय महामार्गावरील खाणावळीत दारू विक्री होत असताना छापा मारून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त केली. ...

घरकुलाच्या लाभार्थ्यांची होतेय दैना - Marathi News |  The beneficiary of home loan benefits | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकुलाच्या लाभार्थ्यांची होतेय दैना

नगरपालिकेने जवळपास तीनशे घरकुलांच्या कामांना मंजुरी दिली असून यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यात काहींचा पहिलाच हप्ता रखडला असून काहींचे पुढील हप्ते मिळत नसल्याने नगरपालिकेच्या चकरा मारून लाभार्थी हैराण असल्याचे चित्र आहे. ...

पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून - Marathi News |  Hundreds of roads in Panand Roads | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून

पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते. ...

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद - Marathi News |  Struggling to protest terrorist attacks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. ...

शासकीय धान्य गोदामाला आग - Marathi News |  Government grain godown fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय धान्य गोदामाला आग

येथील शासकीय योजनेचे धान्य साठवण्याच्या मुख्य गोदामास शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच वेगाने हालचाली करून अग्निशामक दलाच्या सहाय्याने नुकसान झाले नाही. मात्र तत्परतेने मोठी हानी टळली आहे. सीसीटीव्ही बं ...