लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविली - Marathi News |  Finally, the Chief Minister raised the suspension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविली

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्थगिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तक्रार मागे घेतल्याने अखेर आज उठली. तसे पत् ...

गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?; जनावरांचा पाण्यासाठी असाही आमना-सामना - Marathi News | Why cows came here for water? cow and dogs tussle for drinking water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?; जनावरांचा पाण्यासाठी असाही आमना-सामना

पाणी पिण्यासाठी गायी आलेल्या असताना अगोदरच त्या पाण्यात कुत्रे पाणी पिण्यासाठी उतरलेले  होते. ...

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका - Marathi News |  The drought market hit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळाचा बाजारपेठेला फटका

सततच्या दुष्काळामुळे सध्या बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जवळा बाजारसह परिसरात बागायती क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हळद, ऊस, केळी, भुईमुगासारखे नगदी पिके घेतली जात होती. ...

जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा - Marathi News |  Zip Employee's Way to Get Rid | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. ...

वसमत येथे दोन दिवसीय इज्तेमा; विविध कार्यक्रम - Marathi News |  Two-day Ijtema at Vasmat; Miscellaneous programs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे दोन दिवसीय इज्तेमा; विविध कार्यक्रम

वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत. ...

प्रादेशिक योजनांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव - Marathi News |  Regional Plans revival proposal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रादेशिक योजनांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि.प.ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती ...

हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट - Marathi News |  Water shortage on turmeric; The crisis of whims and kernels | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत. ...

सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन - Marathi News |  Organizing the 17th Buddhist Dhamma Conference | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

शांतीनगर आंधरवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे १२ फेबु्रवारी रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जेतवन बौध्द प्रशिक्षण केंद्र शांतीनगरतर्फे सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News |  Suicide by taking a youth's throat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत शिवाजी हारबळे (२२) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...