हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन ... ...
येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक सोमवारी रात्री ८ वाजता काढण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...
औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीची परीक्षा घेतली जात आहे. कॉपीमुक्ती आता नावालाच उरली आहे. कुठे बाहेरच जत्रा आहे. तर कुठे आतमध्ये धिंगाणा चाललाय. शिक्षण विभागही हा प्रकार पाहून अवाक झाला. ...
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते. ...
वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत. ...