अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत. ...
वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ...
शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टँकर १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला आहे. ...
लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...
यंदा मार्चएण्डमध्ये एकतर आचारसंहिता आणि दुसरे म्हणजे निवडणुकीतील सर्वच कामे आलेली असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यात ११ टक्क्यांचा अधिकचा महसूल मिळवून दिला आहे. ...
यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. ...