वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. ...
लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्य ...
गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे. ...
व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळ ...