लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले ! - Marathi News |  Seven candidates undergraduate; Four post graduates learned! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले !

लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ...

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; हळद, केळीचे वाटोळे - Marathi News |  Suddenly incessant rains hit farmers; Turmeric, bananas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; हळद, केळीचे वाटोळे

जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करुन शिजवून वाळत घातलेली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. ...

आसना नदीतील बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू - Marathi News | The child dies due to drowning in the Asna river | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसना नदीतील बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू

कृष्णा संतोष जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे.  ...

Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत वंचित आघाडी पूर्ववैभवाकडे जाणार ? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Will Vanchit Bahujan Aaghdi makes mark in Hingoli Lok Sabha Election ? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत वंचित आघाडी पूर्ववैभवाकडे जाणार ?

एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही.  मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध् ...

आजी-माजी शिवसैनिकच आमने-सामने, हिंगोलीत रंगतदार लढत - Marathi News | The grand-aged Shiv Sena will fight in a face-to-face battle with Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आजी-माजी शिवसैनिकच आमने-सामने, हिंगोलीत रंगतदार लढत

मेहनतीची गरज । मनधरणीतच गेले दिवस वाया, आता खऱ्या प्रचाराला प्रारंभ ...

खात्री पटताच गावातच दिले अधिग्रहणाचे पत्र - Marathi News |  Confirmation letter received in the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खात्री पटताच गावातच दिले अधिग्रहणाचे पत्र

दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे ...

जिल्ह्यात २४ ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन - Marathi News |  Heat set up at 24 places in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात २४ ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन

जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी ...

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच - Marathi News |  The movement continued on the next day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते. ...

उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात - Marathi News |  Leave the activists for the summer, voters come in | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत. ...