राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गोंदिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सालेकसा-आमगाव तालुक्यातील नववी व दहावी वर्गात इंग्रजी विषय शिकविणाऱ्या माध्यमिक ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला गावची शाळा आमची शाळा हा अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. मात्र तिसऱ्या वर्षी ...
कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा सुरू असताना सभागृहात अनधिकृत प्रवेश करुन व्यापाऱ्यांनी शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सभापती काशिम जमा कुरेशी यांनी ४ डिसेंबर रोजी पोलिसांत दिली. ...
जवळील ग्राम कटंगी येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली जागा वांद्यात आल्याने नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे एक जागा बघून ठेवली होती. रापेवाडा येथील या जागेची नगर ...
गोंदिया व तिरोडा या दोन्ही शहरांचे व्यापारी संबंध पाहता या रस्त्यावर सतत रहदारी सुरू असते. शिवाय अनेक ठिकाणी सदर रस्ता नागमोडी वळणे घेत पुढे जाते. या मार्गावर जवळपास १० ते १२ नाले पडतात. ...
तालुक्यातील महागाव येथील शासकीय जमीन गट क्र.५८ मधील ०.४० हे.आर. जागा भारतीय बौद्ध स्मारक संस्थेला बौद्ध विहाराचे बांधकाम व इतर कार्यक्रमासाठी मंजूर करण्यासंदर्भात ...
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत ...
धानाला तीन हजार रूपये भाव देण्यात यावा यासह जवखेडा येथील दलीत हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने १ डिसेंबर रोजी ...
गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. ...
तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कहाली येथील ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांच्यावर १० लाख २५ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती सालेकसाने जिल्हा ...