आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या ...
लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने ...
जिल्ह्यात उन्हाळी भात लागवड करिता शेतकऱ्यांची लगबग सुर झाली आहे. शेतकरी आपल्या व्यस्त असतानाच कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. ...
शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली. ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून यंदा सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेड अभावी खरेदी करण्यात आलेले धान उघड्यावरच पडलेले आहे. ...
एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ...
पूर्व विदर्भातील राज्य सीमेवर असलेल्या आमगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य शासनाच्या विकास निधीचा लाभ उचलत शेतकरी व लहान व्यावसायिकांना अपेक्षित असलेल्या ...