तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.४) २०१८-१९ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात २०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रती क्विंटल १७५० रुपयांचा दर मिळेल. ...
वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. ...
कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच आता यांतर्गत चिमुकल्यांच्या ‘बॉडी स्कॅनींग’चा प्रयोग केला जाणार आहे. यातंर्गत आढळणाऱ्या तिव्र कुपोषित बालकांना बाल विकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल केले जाणार असून त्यांना ईमाइलेज रिच फूड (एमएफआर) ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये १ ते २३ जून दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या २३ दिवसांत विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजची १३ हजार ९९३ प्रकरणे नोंद ...
नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ...
शासन व प्रशासनातर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे तयार करुन त्यांना तालुका आणि शहराशी कनेक्ट केले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, सडक अर्जुनी तालुक्यातील सलंगटोला येथे जाण्यासाठी रस्ताच नसल ...
एखाद्यावर दु:खाचे सावट आल्यावर त्यातून सावरायला त्यांना वेळ लागतो. त्यातच आर्थिक परिस्थिती हलाकीची असेल तर त्यातूनच सावरण्यासाठी बराच कालावधी लागतो. कर्जाचेही डोंगर उभे राहाते. समाजातील मृतकांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी छोटा गोंदिया येथील शिवनगर सेवा ...
येरमडा गावाच्या नावाने असलेला तलावाचे गेट मागील तीन चार वर्षांपासून भंगार अवस्थेत आहे. सन २०१७ ते २०१८ मध्ये नियोजनात समाविष्ट असलेला मग्रारोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे. संपूर्ण उन्हाळा लोटला. परंतू वारंवार तक्र ा ...