लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन तासांत गोंदिया तालुक्यात ७८ मिमी पाऊस - Marathi News | 78 mm rain in Gondia taluka in two hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन तासांत गोंदिया तालुक्यात ७८ मिमी पाऊस

गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास गोंदिया शहरासह व तालुक्यतील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. दोन तास पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते. गोंदिया मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली. ...

कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Vrishta Naik | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. ...

हा तर प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी ‘खेळच’ - Marathi News | This is the administration's game with patients' lives. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हा तर प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी ‘खेळच’

शहरात गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. यानंतर तब्बल दोन तास झालेल्या पावसाने शहरातील जलमय झाले. तर सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले. ...

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा - Marathi News | Remove injustice from OBC community | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षणावर गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. या समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन अन्याय केला. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीला घेवून ...

माध्यमिक शाळांनाही लागली घरघर - Marathi News | Secondary schools also got home | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माध्यमिक शाळांनाही लागली घरघर

नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. यापासून प्राथमिक शाळा तर सोडाच मात्र माध्यमिक शाळाही (वर्ग ५-१०) सुटलेल्या नाहीत. प्राथमिक शाळाप्रमाणेच नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांतही पटसंख्या सातत्याने घट सुरू असून यंदाही तोच प्र ...

रेती माफियांनी लावली रस्त्यांची वाट - Marathi News | The sand mafine | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती माफियांनी लावली रस्त्यांची वाट

तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने घोगरा, मुंडीकोटा गावातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले ...

सीईओंनी दिले कारवाई करण्याचे निर्देश - Marathi News | The instructions given by the CEOs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सीईओंनी दिले कारवाई करण्याचे निर्देश

शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती. ...

स्वयंपाकी महिलांना १२ महिन्यांचे वेतन द्या - Marathi News | Give cooked women a 12-month salary | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वयंपाकी महिलांना १२ महिन्यांचे वेतन द्या

दहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे नियमित वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी स्वयंपाकी महिला संघाच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर गुरूवारी (दि.५) मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...

भरधाव कंटेनरची ट्रकला धडक - Marathi News | Carrying the Container's Truck | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव कंटेनरची ट्रकला धडक

भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली. ...