लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम - Marathi News | People-oriented venture of the moving police station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम

अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने इटखेडा येथे फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. ...

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली - Marathi News | After the wife, the husband also got life | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी ...

जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन - Marathi News | Life Mantra is the Mantra of Disaster Management | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, ती येण्यापूर्वीच तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक एस.डी. कराडे यांनी केले. ...

नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकच नाहीत - Marathi News |  There is no teacher in the convent of the city council | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकच नाहीत

नवीन शैक्षणिक सत्रानुसार मागील वर्षी नगर परिषदेने सुरू केलेल्या ११ कॉन्हेंटचाही ठोका वाजला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्यांना शिकविण्यासाठी अद्याप शिक्षकांची भर्ती करण्यात आलेली नाही. ...

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित - Marathi News | Affecting the block due to rail travel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळातील कोतरलिया व जामगाव स्थानकांच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसºया रेल्वे लाईन परियोजनेशी जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला मुख्याधिकाºयांना जाब - Marathi News | The District Collector asked the Chief Officer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला मुख्याधिकाºयांना जाब

नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून नवीन पाळी सुरू झाली. आता याला सुमारे १७ महिने लोटत असूनही नगर परिषदेची फक्त एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. ...

गरिबांना डावलून यादीत श्रीमंतांची नावे - Marathi News | The names of the rich in the list of poor people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गरिबांना डावलून यादीत श्रीमंतांची नावे

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम गराडा येथील ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालकाने यादीतील नावांचा क्रम बदलविल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ...

डीन, सीएस, अधीक्षकांना कारणे दाखवा - Marathi News | Show reasons for Dean, CS, Superintendent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डीन, सीएस, अधीक्षकांना कारणे दाखवा

येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) वार्डात पाणी साचल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेतली. यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना चांगले ...

तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर - Marathi News |  On one of the 150 villages of three talukas, on the highway | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे ...