लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधवा महिलेचे आमरण उपोषण - Marathi News | The widow's fasting fasting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विधवा महिलेचे आमरण उपोषण

खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

बँकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Farmers' Economic Offenses by Banks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बँकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आत्तापर्यंत केवळ ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून २० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प् ...

महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा - Marathi News | 20% additional seats in colleges | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा

बीकॉम व बिएसस्सी या शाखांत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांत अतिरिक्त २० टक्के जागांना नागपूर विद्यापीठाचे कुुलगुरू काणे यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत आदेश निघणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मा ...

पोलीस पाटील संघटनेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Discussion with the Chief Minister of Police Patil organization | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटील संघटनेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मागण्यांविषयी चर्चा करून निवेदन दिले. ...

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू - Marathi News | Bring the Divya into the mainstream | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग ...

बीजीडब्ल्यूतील घाणीने खासदार संतापले - Marathi News | MP angry with BGW's anger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीजीडब्ल्यूतील घाणीने खासदार संतापले

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी (दि.१०) खा. मधुकर कुकडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मीक भेट देवून परिसराची पाहणी केली. ...

शेतकऱ्यांचे वेट अ‍ॅन्ड वॉच - Marathi News | Farmers Wet and Watch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र यानंतरही कर्जमाफीचा घोळ संपला नसून जिल्ह्यातील २० हजारावर शेतकरी कर्जमाफी ...

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | Due to the negligence of the Electricity Department, disrupt the electricity supply | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित

वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ...

टार्गेट २७६ कोटीचे वाटप केवळ ९८ कोटी - Marathi News | Target Rs 276 crore alloted only 98 crores | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टार्गेट २७६ कोटीचे वाटप केवळ ९८ कोटी

खरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे सोडून बँकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना एकूण २७६ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ...