जिल्ह्यात रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सलग मंगळवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. एकूण ३३ पैकी ९ महसूल मंडळात मागील चौवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी अनेक नदी नाले भरुन वाहत आहेत. ...
कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. ...
भुयारी गटार योजनेच्या मुख्य विषयासह चार विषयांना घेऊन सोमवारी (दि.२७)बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली. मात्र सभेत सत्ता पक्षातील १३ सदस्यांनी भुयारी गटार योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे देण्याचा विरोध दर्शविला. यामुळे ...
हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आ ...
सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता पुलाचे पाईप तोडणे अर्जुनी ग्रामपंचायतला चांगलेच महागात पडले. पाईप तोडल्याप्रकरणी बांधकाम विभागाने ३४ हजार रुपये भरण्याचे आदेश ग्रामपंचयातला दिले आहे. ...
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. यासाठी सत्कारमूर्तीना रितसर पत्र सुध्दा दिले जाते. मात्र सत्कारमूर्तीमध्ये समावेश असलेल्या एका शिक्षकाला जिल्हा प्रशासन ...
वीज वितरण कंपनीकडून शहरातील मुख्य बाजार भागात अंडरग्राऊंड केबलच्या कामाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. ५० लाख रूपयांच्या निधीतून बाजारातील गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक व नेहरू चौक ते गांधी प्रतिमा चौकापर्यंत अंडरग्राऊंडचे काम सुरू आहे. ...
तालुका मुख्यालयाच्या परिसर आणि सालेकसा शहरातील एकूण १० मार्गासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची शेकडो रस्त्यांची अक्षरक्ष: वाट लागली आहे. त्यामुळे हे रस्ते आपल्या दुर्दशेवर अश्रूृ गाळत असल्याचे चित्र आहे. जिथे रस्ते तिथे विकास असे म्हटले जाते मात्र रस्त् ...
महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रह आंदोलनाची प्रेरणा घेवून अदानी फाऊंडेशनने २०१५ मध्ये स्वच्छाग्रह उपक्रमाची सुरूवात केली. हाच उपक्रम आता फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून ...
स्वस्त धान्य वितरणासंबंधी शिधापत्रिकाधारकांच्या समस्यांचे निराकरण व भ्रष्टाचार दूर करण्यासाठी पार्इंट आॅफ सेल (पीओएस- पॉस) यंत्रणेची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. ...