लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात महसूल मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Seven revenue circles are overwhelming | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात महसूल मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तव ...

भाजप नगरसेवकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण - Marathi News | BJP corporators should give clarification | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप नगरसेवकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण

शहरातील भुयारी गटार योजनेला घेऊन भारतीय जनता पक्षात पडलेल्या फूट प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष व सर्व नगर परिषद सदस्यांना गुरूवारी (दि.३०) नागपूर येथे बोलाविण्यात आले आहे. ...

जिल्ह्यातील १०८६ तलावांची लीज माफ - Marathi News | Liege of 1086 lakes lease in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील १०८६ तलावांची लीज माफ

मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मासेमारीला त्याचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले. तर मत्स्यपालन संस्थांना तलावाच्या लिजची रक्कम भरणे कठीण झाले. ...

नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the boy who was caught in the Nath was found | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. ...

शहरवासीयांवर पडणार कराचा बोजा - Marathi News | Taxes will fall on the city dwellers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरवासीयांवर पडणार कराचा बोजा

शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्या चांगलाच गाजावाजा होत आहे. एकीकडे ही योजना शहरासाठी वरदान ठरणार असतानाच योजनेमुळे शहरवासीयांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे. योजनेंतर्गत शहरवासीयांवर सेवरेज जोडणी शुल्क आकारले जाणार आहे. ...

गोंदिया शहर एकतेचे प्रतीक - Marathi News | The symbol of the unity of the city of Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया शहर एकतेचे प्रतीक

देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा ...

स्वच्छता अ‍ॅपसाठी सक्ती - Marathi News | Force for cleanliness app | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छता अ‍ॅपसाठी सक्ती

आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शि ...

पावसामुळे बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Due to rain, Mundakasa lake overflow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसामुळे बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. ...

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Locked lock to school for teacher's demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती क ...