लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली - Marathi News | the whole village has to be fed non-vegetarian food Regulations in Puser village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली

जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत. ...

ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू - Marathi News | Gothangaon Gahivarle, teacher siblings died 12 days apart in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू

कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत ...

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Breach of contract, illegal mining of iron ore in Surajgarh; High Court Notice to Central Govt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत ...

पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय गुंडेनूर नाल्यावरचा अनोखा पूल - Marathi News | The unique bridge over the Gundenur canal is the tourist attraction | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय गुंडेनूर नाल्यावरचा अनोखा पूल

Gadchiroli News मोठा नाला पार करण्यासाठी गडचिरोलीतील नागरिकांनी बांबू व लाकडाचा बनवलेला अनोखा पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो आहे. ...

पोलीस उपनिरीक्षक बनले देवदूत! मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Police sub-inspector became an angel! A major accident was avoided | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलीस उपनिरीक्षक बनले देवदूत! मोठी दुर्घटना टळली

Gadchiroli News चहाच्या टपरीतील गॅस सिलेंडरला आग लागल्याचे पाहताच पोलीस उपनिरीक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून त्यावर ओले पोते टाकले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...

गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल - Marathi News | Home Minister communicates at Maharashtra's last village, border; Increased morale of soldiers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले ...

Naxalites Encounter : 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; पोलिसांच्या C60 दलाला मिळाले मोठे यश - Marathi News | three naxalites killed in encounter with c60 force 38 lakh reward in Gadchiroli, Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; C60 दलाला मोठे यश

Naxalites Encounter : अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. ...

आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख - Marathi News | Women of Arewada live in Italy exhibition; An introduction to Lokjeevan In gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख

हाैसी कलाकार डाॅ. बिटपल्लीवार यांनी साकारले व्यक्तिचित्र ...

गडचिरोली जिल्ह्यात कृउबासत महाविकास आघाडीचा धुव्वा - Marathi News | Mahavikas Aghadi down in in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात कृउबासत महाविकास आघाडीचा धुव्वा

Gadchiroli News गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी व अहेरी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात गडचिराेली व आरमाेरीत भाजप, चामोर्शीत अतूल गण्यारवार गट व अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघाने बहुमत प्राप्त केले आहे. ...