गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या विक्रमाची दखल गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. ...
ओडिशा येथील बालोसोर येथे झालेल्या रेल्वेअपघातात २७८हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर ११०० जण जखमी झाले. ...
रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (RFDL) च्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात झाली असून पन्नासहून अधिक संघांनी यात सहभाग घेतला आहे ...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धा : २-१ने विजय, बीजीएमने झुंजवले ...
रोनाल्डो चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. ४६ वर्षीय रोनाल्डो लवकरच मॉडेल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. कॅरेबियन बेटावर सुट्टीवर असताना रोनाल्डोने गर्लफ्रेंड सेलिना हिला प्रपोज केले. ...
Worlds most beautiful footballer Ana Maria Markovic: जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू ॲना मारिया मार्कोविकने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन फोटो शेअर केला आहे. ...
पॅरीस सेंट-जर्मेन क्लबचा सुपरस्टार नेयमार याने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे पार्टिला एक्स गर्लफ्रेंड ब्रुना बिआंसार्डी आली अन्... ...
पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील नवीन क्लब अल नस्रकडून दमदार सुरूवात केली. जगात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. ...
फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले ...
Poulami Adhikari : राष्ट्रीय फुटबॉल संघाची जर्सी परिधान करून पालोमी अधिकारी फूड डिलीव्हरीचे काम करत आहे. ...