पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. ...
रेयाल माद्रिदच्या गॅरेथ बेलने क्लब वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवताना युव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ...