लिओनेल मेस्सीचा विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:53 PM2018-12-17T13:53:42+5:302018-12-17T13:55:35+5:30

अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रविवारी 2018 या वर्षांतील पन्नासावा गोल केला.

2018 मध्ये गोल्सचे अर्धशतक करणारा मेस्सी पहिलाच खेळाडू ठरला आहे

मेस्सीने बार्सिलोना क्लब आणि अर्जेंटिना संघ यांच्याकडून मिळून ही कामगिरी केली

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रॉबर्ट लेवांदोवस्की (प्रत्येकी 46 गोल) संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी

मागील नऊ वर्षांत मेस्सीने आठवेळा पन्नासहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे

2013 मध्ये मेस्सीला केवळ 45 गोल करता आले होते.