Next

रोनाल्डो, मेस्सी यांच्यासाठी धोक्याची 'बेल'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:00 PM2018-12-22T16:00:36+5:302018-12-22T16:00:49+5:30

रेयाल माद्रिदच्या गॅरेथ बेलने क्लब वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवताना युव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.