Next

लिओनेल मेस्सीची विक्रमी कामगिरी, स्पॅनिश लीगमध्ये 400 वा गोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:55 PM2019-01-14T14:55:26+5:302019-01-14T14:55:53+5:30

ला लीगा फुटबॉलमध्ये 400 गोल करणारा पहिला खेळाडू ठरला. 435 व्या सामन्यात मेस्सीने या विक्रमाला गवसणी घातली.