लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला - Marathi News | Taiwan President plane denied entry to airspace of some countries due to China threat; US angered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला

चीनने या आफ्रिकन देशांवर आर्थिक दबाव आणला असा आरोप तैवानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही केला आहे ...

"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी! - Marathi News | If Mamata Banerjee had run a clean government Rahul Gandhi himself predicted BJP's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!

राहुल गांधी यांच्या या विधानाकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते भाजप विजयाची भविष्यवाणी म्हणून बघत आहेत. ...

“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized and said calling India hell is an insult to 140 crore Indians but pm dodi remain silent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका

Congress News: आपल्या देशाचा स्वाभिमान विकून ही कोणती मैत्री ते जपत आहेत? देशाचा सन्मान जपण्यासाठी ताठ कणा लागतो!, अशी टीका करण्यात आली आहे. ...

१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय... - Marathi News | Even if 150 warships and submarines are sunk, Iran's dominance over Hormuz...; On what basis is it challenging America... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...

Iran Navy power Hormuz Strait: इराणने हॉर्मुझमध्ये दोन जहाजे जप्त करून आपल्या नौदलाची ताकद दाखवून दिली आहे. अमेरिकन नाकेबंदी असूनही इराणचे ३४ तेल टँकर्स सक्रिय आहेत. इराणच्या या 'गुरिल्ला' युद्धनीतीमुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. ...

’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी   - Marathi News | 'Register a case against MLA Sanjay Gaikwad in the Shivi insult case, provide security to the publishers', Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’

Maharashtra News: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिलेल्या धमकीमुळे राज्यात मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. आता या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रकाशक प ...

पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक - Marathi News | Slain soldier's son duped of Rs 2 crore; property lost, mother dies in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक

सागर गणपत मडावी असे तरुणाचे नाव असून माओवाद्यांशी लढताना गणपत मडावी यांना वीरमरण आले होते. ...

Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले - Marathi News | Monalisa Bhosle Farman Khan wedding controversy mother father and advocate pratham Dubey reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले

Monalisa Bhosle : मोनालिसाच्या लग्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिच्या आई-वडिलांनी सरकारकडे मदत मागितली असून आपल्या मुलीला परत आणण्याची मागणी केली आहे. ...

'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार - Marathi News | 'Kolkata pattern' looted Mumbai logistics companies; Major fraud exposed under the guise of freight business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार

या घटनेतील मुख्य आरोपी इम्रान जान कोलकाता-आधारित ULR Freight Services या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत होता. त्याने स्वतःला कंपनीचा डायरेक्टर म्हणून पुढे करत मुंबईतील कंपन्यांशी संपर्क साधला. ...

केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'! - Marathi News | Just 5 seconds! The most effective 'mind hack' to get out of the pit of worry and get to work faster! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!

आपण अनेकदा विचार करण्यात इतका वेळ घालवतो की, काम करण्याची ऊर्जाच संपून जाते. यावर फक्त ५ सेकंदांचा एक उपाय आहे, ज्यामुळे तुम्ही विचार करत न बसता कृती सुरु कराल! ...

"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार - Marathi News | Sanjay Nirupam Warns of Street Protests Over Govts New Marathi Proficiency Rule for Cab and Auto Drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार

रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी निर्णयावरुन शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला. ...

इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे? - Marathi News | Electric Vehicle vs Petrol Car India: Why Electric Vehicles are better after E-85 policy? Should you buy... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?

EV vs Petrol Car Decision: इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि केंद्राचे ८५% इथेनॉल मिश्रणाचे धोरण यामुळे वाहन बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी करणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल? सविस्तर विश्लेषण. ...