लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान - Marathi News | Risk of Hanta virus spreading in 12 countries; WHO issues alert, challenge to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान

या जहाजावर एकूण १४९ लोक असून ते २३ वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत असं एमव्ही होंडियस जहाजाची डच ऑपरेटर कंपनी ओशनवाइड एक्सपेडिशन्सने माध्यमांना सांगितले.  ...

कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? - Marathi News | Watermelon Biryani Poisoning Marathi Kalingad and Biryani's 'innocent' acquittal! The big truth is revealed in the forensic report; What is the real cause of death? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?

२६ मे रोजी अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५), आयेशा (१६), झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची शंका होती. ...

होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला! - Marathi News | Major attack on Chinese oil tanker near Hormuz; This happened for the first time in the US-Iran war, tension increased! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) किनाऱ्याजवळून जात असताना या जहाजाने आपल्या डेकवर आग लागल्याबद्दल आपत्कालीन संदेश पाठवले होते. ...

Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती - Marathi News | Nashik TCS Case: Key Accused Nida Khan Arrested in Chhatrapati Sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती

Nida Khan Arrested: नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...

Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग - Marathi News | Robot World Record Even a human was beaten! Robot breaks world record in running race; See thrilling speed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग

Robot World Record : ही घटना घडली चीनची राजधानी बीजिंगमध्ये. गेल्या रविवारी तिथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आयोजकांनी हाफ मॅरेथॉन म्हणजे २१ किलोमीटरच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं. ...

महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील? - Marathi News | Editorial Special Articles Will the three and a half parties in Maharashtra survive against the BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?

पक्ष फुटले, चिन्हे फुटली, विचार फुटले, मतदारांचे भावविश्वही तुटले. एकट्याच्या बळावर भाजपला पराभूत करू शकेल असा एकही ‘थलपती’ राज्यात नाही. ...

आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे! - Marathi News | Rashi Bhavishya In Marathi: May 8, 2026; Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!

Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde's helicopter got lost due to a storm; Pilot made a successful landing taking precautions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग

Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी मुंबईहून मुरबाड जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३.३० वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅड वरून मुरबाडला जाण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डा ...

Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका - Marathi News | Hantavirus Outbreak New crisis in the world! Horrific outbreak of 'Hanta virus'; Passengers on the ship flee, now there is a big risk of infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका

Hantavirus Outbreak : 'ओशनवाइड एक्सपीडिशन्स' या कंपनीच्या ‘एमव्ही होंडियस’ या जहाजावर ११ एप्रिल रोजी एका डच व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सेंट हेलेना बेटावर उतरवला. ...

Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त - Marathi News | Ashok Kharat ED Action Bhondubaba's scam exposed! A mountain of gold was found in Ashok Kharat's locker; ED seized jewellery worth 3 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंदूबाबाचं घबाड उघड! खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त

एप्रिलमध्ये नाशिकस्थित विश्वास को-ऑपरेटीव्ह बँकेतील खरातचे खाते ईडीने सील केले होते. त्यावेळी खरातशी निगडीत नाशिक, पुणे, शिर्डी येथे छापे टाकण्यात आले होते. ...

JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी - Marathi News | 'JNPA' is 'housefull' again; All five terminals are busy; War clouds in West Asia have lifted; 22 thousand containers handled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले

मार्च २०२६ पासून मध्यपूर्वेतील तणावामुळे आखाती देशांशी होणारी आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे दररोजची कंटेनर वाहतूक २३ हजार टीईयूवरून २० हजारांपर्यंत घसरली होती. ...

रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल - Marathi News | agralekh Bengali' bloodbath Bengal burning in the fire of violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल

एका बाजूला ममता बॅनर्जी यांचा पराभवानंतरचा थयथयाट आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या निर्नायकीचा फायदा उचलून समाजकंटकांनी घातलेला गोंधळ, हिंसाचाराचा आगडोंब हे पश्चिम बंगालच्या बहुचर्चित व वादग्रस्त विधानसभा निवडणुकीचे वेदनादायी कवित्व आहे. ...