मानवाला माहीत असलेल्या सर्वात जुन्या कपड्यांची यादी केली तर त्यामध्ये स्कर्टचा नंबर दुसरा लागतो. स्कर्टचा वापर अगदी अश्मयुगीन काळापासून मानव करतो आहे. मात्र, मानवाप्रमाणेच स्कर्टचीही काळानुरूप जणू उत्क्रांतीच झाली आहे. स्कर्ट म्हणजे कधीही न संपणारी फ ...
वेगवेगळ्या धर्माच्या संकल्पनेप्रमाणे, त्या त्या धर्मातील स्त्रिया ओढणीचा वापर करताना दिसतात. मात्र, धर्म बाजूला ठेवला तरीही इतिहासात ओढणीला मान होता पुढे ओढणीनं फॅशनच्या जगातही आपलं साम्राज्यं निर्माण केलं. ...
आता केवळ थंडी वा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे हातमोजे एकेकाळी एवढे महत्वाचे होते की ते वापरताना सामाजिक संकेत पाळले जात. या गोष्टीवर कदाचितच कोणाचा विश्वास बसेल, पण ते खरं होतं. ...
खरंतर हातमोज्यांचा उपयोग केवळ त्वचेचं संरक्षण म्हणूनच एकेकाळी केला जात असे मात्र हातमोज्यांनी त्या पलिकडे जात फॅशनच्या जगतात कधी आपली जागा पटकावली ते लक्षातही आलं नाही. ...
खिशांंच्या इतिहासात डोकं घातलं तर कळतं की पुरूषांच्या बरोबरीनं स्त्रियांच्या पोशाखालाही खिसे आवर्जून असत. मोठे कलाकुसर केलेले खिसे ठेवले जात. पण काळ पुढे सरकत गेला आणि पूर्वी आवश्यक असलेले खिसे शिवताना आवड निवड आणि फॅशनचा विचार होवू लागला. ...
आधुनिक फॅशनचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे टाय. पण त्याचा इतिहास आहे दोनशे वर्षापूर्वीचा. तेव्हापासून आजपर्यंत या टाय फॅशनमध्ये अनेक अंगांनी बदल होत गेले. ...
खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागत ...