अमेझॉन फॅशन वीक हा वेगवेगळ्या थीम्सने परिपूर्ण होता. मिस्ट्रीकल फॉरेस्ट या हटके अशा थीममध्ये डिझायनर अंजु मोदी यांनी निसर्ग आणि कला यांची सांगड घातली आहे. ...
चेहऱ्याच्या आकारानुसार खुलून दिसणारा चष्मा तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनवू शकतो. कोणत्याही प्रसंगात, वर्षानुवर्षे तुमच्या चेहऱ्यावर विराजमान होणारा चष्मा नक्की योग्य आकाराचा आहे ना याची खात्री नक्की करा. ...
कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांची आघाडी विशेष उल्लेखनीय आहे. रियल इस्टेट क्षेत्र म्हटल तर या क्षेत्रात पुरुषांचंच वर्चस्व अधिक असं म्हणणारे खूप आहेत. पण याच संकल्पनेला मोडून काढत आता महिलांनी रिअल इस्टेट जगात प्रवेश घेतला आहे. ...
एखाद्या विशिष्ट प्रसंगी विशिष्टच ड्रेस लागतो. पोल्का डॉटस ही फॅशन अशा विशिष्ट प्रसंगी भाव खावून जाते. आणि पोल्का डॉटस घालणारेही ‘सेंटर आॅफ अट्रॅक्शन’ असतात. ...
'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं? त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा. ...